मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

news update

''देश संकटात आहे, मला जाऊ द्या''

एका व्यक्तीला पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान हटकलं. पोलिसांनी जामिया परिसरात या व्यक्तीला रोखलं. या व्यक्तीनं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. मी दारू आणायला जात आहे. माझा देश संकटात आहे. त्यामुळे मी दारू आणायला निघालो आहे. यामुळे सरकारला महसूल मिळेल, असा युक्तीवाद या व्यक्तीनं केला. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून दंड आकारला आणि त्याला घरी जाण्यास सांगितलं. वीकेण्ड लॉकडाऊन असल्यानं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांनी नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. नियम मोडणाऱ्यांना पकडून पोलीस त्यांच्याकडून दंड आकारत आहेत. मात्र तरीही अनेक जण नियम मोडत आहेत. भाजी आणायला जात आहे. पीठ संपलं आहे. ते आणायला जात आहे, अशी एकापेक्षा एक कारणं नागरिक देत आहेत. काही जण तर पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत आहेत.

नवीनतम पोस्ट

ई-कचऱ्याच्या भंगारातून.... कॉम्प्युटर बनवणारा जॉब्स

सोमवारी देशात कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार? #Lockdown | #Maharashtra | #UddhavThackeray

महाराष्ट्रात संपूर्ण लाॅकडाऊन ला विरोध - संदीप देशपांडे

पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल, देवेंद्र फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध

सर्वपक्षीय बैठक सुरवात!!!

कोरोना महाराष्ट्रातच का ?

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता..#punenews #NewsUpdate #latestnews #lockdown

पुण्यात चिंताजनक स्थिती

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचं कारण काय?