कोरोनानंतर प्रथमच आपल्या पुण्यात क्रिकेटचं पुनरागमन, प्रेक्षकही मैदानात परतणार!
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या सीरिजसाठी अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम आणि पुण्याच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांचं पुनरागमन व्हावं, यासाठी बीसीसीआय (BCCI) प्रयत्न करत आहे.
टिप्पण्या