सेन्सेक्स, निफ्टीत सहाव्या व्यवहारात आपटी

भांडवली बाजारातील घसरण सलग सहाव्या सत्रातही कायम राहिली. सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्ससह निफ्टी एक टक्क्य़ाहून अधिक प्रमाणात घसरले. गुरुवारप्रमाणेच दोलायमान राहिलेल्या बाजाराची दिशा सत्रअखेरीसही नकारात्मकतेकडे झुकलेलीच राहिली. व्यवहारातील अस्थिरता आर्थिक पाहणी अहवालातील देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या उत्सुकतेने सत्रअखेर अधिक खोलात गेली.

टिप्पण्या