आश्चर्य!!!!39 लाख रुपयांत विकल्या गेलेल्या दारूच्या बॉटलमध्ये नेमकं असं आहे तरी आहे?
एक-दोन नाही, तब्बल 39 लाख रुपयांत विक्री झाली एक दारुची बॉटल; नेमकं त्यात आहे तरी काय
जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना महागडी दारू खरेदी करण्याची आवड असते. अनेक जण दारुवर मोठा पैसा खर्च करतात. कोरोना काळातही दारुची दुकानं बंद असल्याने अनेकांनी ती सुरू करण्याची मागणी केली होती. दारुची दुकानं सुरू झाल्यानंतर, दुकानांबाहेर लांबलचक रांगादेखील लागल्या होत्या. पण केवळ एका दारुच्या बॉटलसाठी लाखों रुपये खर्च केल्याचं ऐकलंय का?


टिप्पण्या