बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण#Beed #Pune #Suicide
बीडच्या एका 22 वर्षीय तरुणीने पुण्याच्या वानवडीत आत्महत्या केलीये. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत तिने आपलं आयुष्य संपवलं.
पुजाने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजलेलं नाही. वानवडी पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. तरुणीकडे कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. नागरिकांमधून ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
टिप्पण्या