तरुणांची क्रश बनत चाललीये Swift कार!!
पुणे
तरुण वयात कार घेऊन फिरण सर्वांचच स्वप्न असतच..
पण सध्या पुण्यात घडतय तुफान मारुती सुझुकी मध्ये Swift कार होते आहे सर्वात पसंतीची..
पुण्यात पिंपरी चिंचवड येथे चक्क Swift कारचे ग्रुप तयार झालेले दिसतील..
सर्वसामान्य नागरिकांनी तरुण मुलांनी सर्वात प्रथम स्थान हे Maruti Suzuki मध्ये swift गाडीला दिलय मंग ते जुण मोडेल तरीही चालेन असे काही चाहते तयार झालेले आहेत
पुणे न्यूज २४ pune news 24
टिप्पण्या