पुणे IT HUB आसलेल शहर आहे तरी ही पुण्यात नोकरी साठी करावी लागते आहे धावाधाव ???
पुणेन्युज२४- पुणे दिनांक २८ पुणे म्हणजे औद्योगिक शहर अशी ओळख.
पण मागील महिन्यांमध्ये कोरणा विषाणू मुळे संपुर्ण देश हादरला हाहाकार माजला.. सध्या कोरोना चा प्रभाव कमी होताना आपल्याला दिसत आहे.
पुणे शहर हे IT HUB म्हणून ओळखले जाते. लाखा लाखांचे पॅकेज घेणारे तरुण आपल्या ला सापडतील पण सध्या आता त्यांना कमी पगारावर काम करावे लागत आहे.
Educated तरुण तरुणी आज जाॅब मागत हिंडताना आपल्याला दिसतील कारण कुठेही interview चा प्रकार होत नाहीये. तसेच कोरोना मुळे हातात येईल ते काम आज शिक्षण घेतलेले तरुण करत आहेत.
तरी पुणे न्युज २४ न्युज पोरटल आपल्याला काम करायची जिद्द आसेल तर Government NMK ह्या वेब साईट वर आपल्या ला सरकारी नोकरी जाहीराती बघायला भेटतील
टिप्पण्या