झारखंड CM च्या स्टेटमेंट नतंर महाराष्ट्रातील जणता विचारतेय ठाकरे सरकार ला प्रश्न?
पुणे-
७५% Private कंपनी मध्ये जागा आहेत असे स्टेटमेंट झारखंड चे मुख्यमंत्री यांनी केले आसताच महाराष्ट्र मधील
तरुण तरुणी ठाकरे सरकार ला विचारतायत जाब ;
आमच काय..
लाॅक डाऊन झाल्यानंतर सर्व सुरळीत होत आसतानाही भासवत आहे समस्या बेरोजगारी मध्ये होत आहे वाढ.
पुणे शहरामध्ये कमी पगारावर काम करताय लाखो तरुण तरुणी.
टिप्पण्या