अबब पुणेकर अजुन ही शांतच;
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. पूर्वीच्या दरांच्या तुलनेत आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 90 रुपयांच्या पार गेले आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. #fuelpriceshiked
#newspune
#breakingnews
टिप्पण्या