मराठा बांधव आज ७ दिवस झाले आझाद मैदानात आंदोलन मोठ व ठोक पद्धतीने होणार?
पुणे न्युज २४ - दि २८
पुणेन्युज२४ सोबत बोलताना समन्वय म्हणाले की मराठा बांधव आज ७ दिवस झाले आझाद मैदानात आंदोलन करत बसून आहेत कोणताही नेता ह्याची दखल घेत नाही.
तरी अंत बघु नका हि विनंती त्यांनी केली
व हे आंदोलन सरकारला वाटत आसेल थंड पडेल तर महाराष्ट्रातील मराठा बांधवाकडुन ठोक पद्धतीने पुढची आंदोलण उभारली जाईल.
मराठा समाजाच पुढील आंदोलन हे जगातील सर्वात भयानक आंदोलन आसेल
नेत्यांना संबोधून ते म्हणाले की आरक्षणाची गरज
आज नसली तरी उद्या तुमच्या प्रत्येकाच्या मुलावर ही वेळ येणार आहे एवढं लक्षात ठेवा.
#SEBC_नियुक्तया
#maratha_42161
टिप्पण्या