पुणेन्युज २४ चा संवाद नागरीकांसोबत पुणे नगर रोड वाहतूक कोंडीविशेष म्हणजे एकही वाहतूक पोलीस दिसून येत नाही।
पुणे न्युज २४
दि-२८
#punenews24 #nagarroad #haywey #traffic
पुणे मह्णल की Traffic समोर येईल अशी परिस्थिती निर्माण होत चालेली आहे. रोड च्या लगत वाढतच चालेल अतिक्रमण
रोड रुंदीकरण प्रस्ताव शाषणाने मंजुर केला आहे असे सांगणारे स्थानिक नेते आहेत पण तरी ही रोजच्या प्रवासात नगर पुणे हायवेवर वाट काढणे कठीणच झाले आहे.
भांडणाचे कारण बनत चाललय नगरपुणे रोड
गाडीला गाडी घासणे चालका चालकांमध्ये वाद निर्माण होणेे व भल्यामोठ्या रांगाच रांगा आपल्याला बघायला भेटतील.
स्थानिक नागरीक तसेच ये जा करणारे नागरीक त्रासाला कंटाळले आसुन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे हि विनंती पुणे न्युस२४ शी बोलताना दिली
टिप्पण्या