पुणेकर ठरतायत जगात लोकप्रिय

पुणे शहर दि २७ -भारतात सर्वाधिक सुंदर शांतता ,हरित, औद्योगिक, प्रगत ,तसेच शिक्षणाच माहेरघर आसलेले शहर आपल पुणे आज पुणे जगात सर्वात राहण्याजोग पसंती क्रमांक एकच शहर बनलेल आहे. नुकताच कोराणा काही कमी प्रमाणात जाणवत आहे पण सर्वाधिक रुग्ण आपल्या पुण्यात आढळले होते तरी हि पुणेकर खचुन न जाता त्याला सामोरे गेले व पुणेकरांनी जगाला आदर्श घालुन दिला आणी सर्वात कमी करोना रुग्ण आसलेल शहर हि बनल. आज देशाची मान गर्वाने उंचावली आहे कारण सिरीम इंस्टिट्यूट ने कोरोनावर पहीली लस काढली मांजरी पुणे येथुन बाहेरच्या देशात ही लस पाठवण्यास सुरवात झालेली आहे. 

जगात भारी पुणेकर . 

#punenews24 #punekar #politics #bjp #ncp #mns #mulshi #shetkari

टिप्पण्या