मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना : अजित पवार #AjitPawar | #NCP | #Pune news 24
राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना : अजित पवार #AjitPawar | #NCP | #Pune |
असं क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे, ‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे, असं अजित पवार म्हणताच हशा पिकला.
(Ajit Pawar Politics Pune Students)पुणे : “राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकच हशा पिकवला. पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. (Ajit Pawar talks on Politics while guiding Pune Students)
#punenews
#ncp
#politicspune
टिप्पण्या